मशरूम लागवड करण्यासाठी उन्ह लागू नये, म्हणून शेडची आवश्यकता असते.
✔बरेच लोक राहत्या घरातच मशरूम शेतीसाठी जागा निवडतात. १० फूट च्या जागेमध्ये मशरूम लावता येते.
✔मशरूम लागवड करण्यासाठी एका प्लॉस्टिकमध्ये कुटार घेवून एकमेकांवर थर तयार केले जातात.
✔मशरुम २५ ते ४५ दिवसांचे उत्पादन असून तीनदा तोडणी करता येते.
✔ग्रामीण भागात मशरूमची विशेष मागणी नाही. पण, शहरी भागातील हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये मशरुमला मोठी मागणी आहे.
✔व्यावसायिक हेतू ठेवून योग्य नियोजन केल्यास ओले मशरूम ८०-४०० रुपये किलो विकत येतात. तसेच सुक्के मश्रूम ४०० ते ७०० रुपयापर्यंत विकत येतात.
✔कमी खर्चात चांगले पीक घेता येते.
✔केवळ पारंपरिक शेती न करताना परसबाग अथवा घरातील एका खोलीच मशरूम शेती सहजपणे करता येते.
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933
Phone: 9923806933
#oyster mushrooms #biobritte #mushroomtraining #mushroomspawn, #spawn supplier, #mushroom supplier, #mushroom store,#mushroom exporter, #mushroom company, #biobrittecart