मश्रूम शेती मार्केटिंग-वेबिनार | Mushroom Makreting Webinar | Mushroom Learning Center Kolhapur

मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप घेवून येत आहे “मश्रूम शेती मार्केटिंग-वेबिनार"

मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप जवळपास २ वर्षापासून व्यावसायिक मशरूम शेती कशी करावी याचे प्रशिक्षण घेत आले आहे.

मशरूम लर्निंग सेंटर ग्रुप हा BIOBRITTE AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED KOLHAPUR या कंपनी चा विभाग किवा युनिट आहे.
आम्ही कोरोना च्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक मश्रूम शेती मार्केटिंग-वेबिनार ट्रेनिंग वजा माहिती व चर्चा असे वेबिनार घेत आहोत.
हे घेण्याचे कारण म्हणजे सर्वसामान्यांना याचा फायदा व्हावा. कमी गुंतवणूक मध्ये अधिक फायदा हा मुद्दा मशरूम शेतीस लागू होतो.
यामधले मुद्दे-
-मश्रूम शेती मार्केटिंग म्हणजे काय?
-मश्रूम चे कोणते प्रोडक्ट आहेत
-मश्रूम प्रोडक्ट कसे विकता येतील
-मश्रूम शेती करताना कसे मार्केटिंग करता येते
-मश्रूम चे कोणते प्रोडक्टला जास्त मागणी आहे
-मार्केटिंग करण्याच्या पद्धती
-लोकल मार्केट
-सीटी मार्केट
-स्टोर मार्केटिंग
-री-सेलिंग
-मश्रूम निर्यात कशी करता येते
व इतर संबंधित माहिती व शंका निरसन
नोंदणी लिंक-https://imjo.in/UbHA3K
गुगल पे-9130277943
वेबिनार ची भाषा: मराठी
नोंदणी फी: 350 रुपये/व्यक्ती
अंदाजे २ तास असेल तसेच गरज असेल तर वेळ वाढवली जाईल
नोंदणी केल्यावर भाषा कळवावी हि विनंती
नोंदणी केल्यावर joining link पाठवली जाईल
प्रमाणपत्रे सुद्धा दिली जातील
व्यक्तीमर्यादा- ०५
अप्प्लीकेशन- गुगल मिट तांत्रिक मदतीसाठी संपर्क करावे
गुगल मिट आयडी: biobritte.agro@gmail.com
नोंदणी संपर्क व इतर शंका- फोन- 9923806933 or 9673510343

#mushroomwebinars, #mushroommarketingwebinars, #mushroomtraining, #biobritte, #onlinemushroomtraining, #mushroomcompany